आजार आणि उपचार

उन्हाळा , पावसाळा , हिवाळा हे भारतातील प्रमुख ऋतू आहेत . माणसाचे शरीर हे तीन तत्वांनी बनलेले आहे . वात, पित्त,आणि कफ.
आजार झाल्यावर धावण्यापेक्षा आजार होऊ नये याची खबरदारी घेतली तर बराच ताण( मानसिक आणि आर्थिक )त्रास कमी होईल .
भारताची भोगोलिक परिस्थिती उष्ण कटिबंधातील आहे म्हणजे थोडी काळजी आहाराबाबत घेतली तर
कोणतेच आजार शक्यतो होणार नाही
आपल्याकडे आयुर्वेदात आहार कसा घ्यावा याबाबत बरेच नियम घातले आहेत . ते थोडेतरी पाळले तर मोठमोठे आजार बरे होऊ शकतात आणि झाले असतील तर आटोक्यात येऊ शकतात .
वात, पित्त आणि कफ यामुळे होणारे आजार काळजी व उपचार पाहूया

No comments:
Post a Comment